Thursday, April 25, 2024

/

मलबारी टोळीच्या दोघा शार्प शुटरना अटक

 belgaum

रशीद मलबारी च्या बेळगावातील कारवाया प्रकरणी या टोळीतील आणखी दोघा शार्प शुटर न बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे . मुंबई मुळचा बिलाल खान आणि बंगळूरू येथील सय्यद अली या दोघा शार्प शुटर ना अटक करण्यात बेळगाव पोलिसांना यश मिळाल आहे .

पोलीस  सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार छोटा शकील आणि मलबारी टोळीचा शार्प शुटर बिलाल खान याच्यावर अनेक प्रकरण दाखल असून मुंबई पोलिसांचा मोस्ट वांटेड आरोपी आहे तर सय्यद अली हा बंगळूरू चा आहे दोघा शार्प शुटर बेळगाव पोलीस न्यायालयात हजार करणार आहेत . बेळगाव पोलिसांच्या  विशेष दलाने ही कारवाई करत अटक केली आहे . रोहन रेडेकर सहा अन्य दोघांचा खून सह खंडणी प्रकरणात मलबरीचा सहभाग होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.