Friday, March 29, 2024

/

टिळकवाडीत चोरी तीन लाखांचा ऐवज लंपास

 belgaum

Tilakwadi theftटिळकवाडीत चोरी तीन लाखांचा ऐवज लंपासबंद घरात कोणी नसलेलं पाहून ड्रील ने लॉक तोडून इंटर लॉक सळी मोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी येथे उघडकीस आली आहे.
शिवाजी कॉलनी येथील अर्जुन मारुती माने अस या चोरी झालेल्या घर मालकाच नाव असून ते यात्रेला परगावी गेले असता चोरट्यानी संधी साधून घरफोडी केली आहे. पोलिसांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार 60 ग्रॅम सोन्याचे दागिने,400 ग्रॅम चांदी तर 60 हजार रोख रक्कम आणि घरातील मौल्यवान वस्तूअश्या जवसळपास तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. टिळकवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.