बातम्या संडे ला हा भाग असणार ब्लॅक आऊट By Editor - May 27, 2017 0 291 रविवारी शहरातील हा भाग ब्लॅक आऊट असणार आहे सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत ब्लॅकआउट असणार आहे. कॅटोंमेंट, नानावाडी,हिंदवाडी,मारुती गल्लीतील, टिळकवाडी,शहापूर,पाटील गल्ली तर भाग्य नगर भागात 29 मे रोजी बिजली गुल असेल