सेंट झेवियर हायस्कुल मधून नुकताच एसएसएलसी परीक्षेत 88% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला रोहन कोकणे हा रविवार दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजता लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग ग्राऊंडवर स्केटींग करत हनुवटीवर स्टिक बॅलन्स करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी जायंट्सच्या सर्व सदस्यांनी व बेळगावकरांनी हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे.
अध्यक्ष – उमेश पाटील
सेक्रेटरी – महादेव पाटील