Friday, November 15, 2024

/

चपाती करणाऱ्या महिलेला जी बी सिंड्रोम ची लागण मदतीचे आवाहन

 belgaum

वझे गल्ली वडBG cyndromeगाव ची रहिवासी शोभा शशिकांत हवळ वय ५० या चपात्या करून पोट भरणाऱ्या महिलेस जीबी सिन्ड्रोम या रोगाची लागण झाली आहे.
गरिबी आहे, पती नाही, त्यातच दोन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आहे, आज त्याच दोन मुलींना तिला सांभाळण्याची वेळ आली आहे.
तिला येळ्ळूर रोड येथील केएल इ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून मदतीसाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन आहे.7892257053 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन बेळगाव live करीत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.