खडे बाजार पोलिसांनी सकल मराठा समाज मराठी मोर्चात कलम 108 अंतर्गत नोटीस बजावली होती त्याची सुनावणी मंगळवारी पोलीस कार्यालयात याबाबत सुनावणी झाली. मराठा मोर्चात रणरागिणी नी राज्य विरोधी वक्तव्य केला असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे .मागील सुनावणी वेळी समिती वकील महेश बिरजे यांनी मराठी भाषणाचा अनुवाद मागितला होता तो केवळ चार दिवसांपूर्वी सी डी मिळाल्याने आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मागितला आहे.वकील बिरजे यांनी वेळ मागीतल्यान पुढील सुनावणी 2 जून ला होणार आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे नेताजी जाधव, दीपक दळवी, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, गुणवन्त पाटील, प्रकाश शिरोळकर, सुनील जाधव,प्रकाश बापू पाटील आदी पोलीस आयुक्त कार्यलयात सुनावणी वेळी उपस्थित होते