Saturday, December 21, 2024

/

बाहुबली पाहायला गेला आणि तलावात बुडुन मेला

 belgaum

Death kapileshwarदारूच्या नशेत कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला असता पोहता न आल्याने एका सफाई कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बेळगाव शहरातील कपीलेश्वर तलावात मंगळवार सायंकाळी घडली आहे.

जी मोजेस पीटर वय 38,,अस या मृतकाच नाव आहे तो पालिकेत गटारी साफ सफाई करणारा कर्मचारी असून
वडडर छावणी वडगाव चा रहिवाशी आहे.
पोलीस सूत्रांनी बेळगाव live सांगितले की मंगळवारी दुपारी मोझेस आपल्या पत्नीसह बाहुबली सिनेमा पाहायला आला होता दुपारच्या शो च तिकीट न मिळाल्याने गरमी होत आहे म्हणून कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी उतरला त्याला अर्धवट पोहायला येत होतं दारूच्या नशेत बुडून मृतक झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. खडे बाजार पोलीस निरीक्षक यु ए सातेंनहळळी यांनी घटना स्थळी पाहणी केली तर अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.