आयनॉक्स वर प्रशासनाचा छापा, फूडकोर्ट सिझअवाढव्य किमतीने पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थ विकल्याप्रकरणी तक्रारी आल्याने येथील आयनॉक्स चित्रपटगृहाचे फूडकोर्ट सिझ करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या आदेशावरून प्रांताधिकारी कविता योगपन्नावर, तहसीलदार गिरीश स्वादी यांनी ही कारवाई गुरुवारी दुपारी केली.
याबद्दल वारंवार तक्रारी झाल्या आहेत. २० रुपयांची पाण्याची बाटली ४० रुपयांना विकून लूट चालली आहे. यामुळे बऱ्याचदा सूचनाही दिल्या गेल्या, मात्र लूट सुरूच राहिल्यामुळे कारवाई झाली. फूड कोर्ट सिज झाले तरी सिनेमांचे शो सुरूच आहेत
Trending Now
What about other products. which selling abode the MRP rates. Dist. Admin not taking any action.