कर्नाटक इंव्हिटेशनल सुपर क्रॉस 2017 मोटो क्रॉस स्पर्धेला प्रारंभ झाला आहे.एकूण दहा ग्रुपमध्ये स्पर्धा होत असून पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत वूमन,बारा आणि पंधरा वर्षाखालील गटात भारतात प्रथमच स्पर्धा घेण्यात येत आहे अनेक अडथळे पार करून मोटररसायकल रेसर्सनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले
जैतानमळ येथे खास ट्रॅक रेससाठी तयार करण्यात आला होता रविवारी सायंकाळी सहा पर्यंत ही रेस चालणार आहे