बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीत सरकारी परिपत्रिक द्या या मागणी साठी भाषिक अल्पसंख्याक आयुक्त शिवकुमार यांना अनेक मराठी संघटनांनी निवेदन दिले होते.या निवेदनाची दखल घेत शिवकुमार यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून बेळगावातील मराठी जनास मराठीत परी पत्रिके द्या अशी सूचना केली आहे.अस पत्र भाषिक अल्पसंख्यांक आयोगानं निवेदन दिलेल्या मराठी संघटना ना पाठवलं आहे.कर्नाटक राजभाषा कार्यालयीन कायदा 1979 नुसार बेळगावातील मराठी भाषकांना परी पत्रिक ध्या असंही पत्रात म्हटलं आहे.
Less than 1 min.
Previous article