हंचिनाळात आगीत दहा जनावर भस्म तर 70 घरांना आगसवंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावात अचानक लागलेल्याआगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्य झालाय तर 70 हुन अधिक घर देखील आगीत जळून खाक झाली आहे.
दहा गवताच्या गंज्या आग लागली त्यानंतर आगीने पेट घेतला त्यात गावातील 70 घर जळाली असल्याची माहिती मिळत आहे.
सुरुवातीला गवताच्या गंज्या ना शॉर्ट सर्किट ने आग लागली त्या नंतर ती आग हळूहळू गावभर पसरली अशी माहिती मिळत आहे.
6 हुन अधिक अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.