Friday, January 3, 2025

/

चाटे तर्फे जर्नी टूवॉर्डस सक्सेस

 belgaum

 

चाटे शिक्षण समूहाने बेळगावातील आठवी, नववी,दहावी तसेच अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर्नी टूवॉर्डस सक्सेस हे एकदिवसीय शिबीर ठेवले आहे.
मंगळवार दि 2 रोजी सायंकाळी 5 वाजता गोगटे रंगमंदिर येथे हे शिबीर होणार आहे. चाटे च्या कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा भारत खराटे यांची उपस्थिती असेल. याचा विध्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.