Monday, January 20, 2025

/

वॅक्सिंग डेपो वर ऐरो मॉडेलिंग शो

 belgaum

Show aero model
व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एअरफेस्ट महोत्सवात बेळगावकरांना निरनिराळी आकाशात उडणारी विमाने पाहण्याचा आगळावेगळा अनुभव मिळाला .

अमित किल्लेकर यांनी याचे आयोजन केले होते .बेळगाव पहिल्यादा या शो च आयोजन करण्यात आलं होतं आकाशात उडणारी वेगवेगळी विमाने पाहून अबालवृद्ध वेगळ्याच भावविश्वात रमून गेले होते . साठहून अधिक एअरक्राफ्ट प्रदर्शनात तर मांडण्यात आली होती . शिवाय ही एअरक्राफ्ट उडवूनही दाखविण्यात आली . प्रदर्शन ,एअरो मॉडेलिंग आणि संगीत कार्यक्रम यामुळे उपस्थितांनी आनंद लुटला .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.