Friday, April 26, 2024

/

ट्रक खाली सापडून सायकलस्वार ठार

 belgaum

ट्रकच्या साखळीला धरून जाणारा एक सायकल स्वार ट्रक खाली आल्याने त्याचा जागीच ठार झाला असल्याची घटना सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान गोवा वेस महावीर भवन येथे घडली आहे.

सोमप्पा दुडाप्पा कडलेननावर वय 50 निवासी भाग्य नगर अस या सायकल स्वाराचं नाव असून तो कुली काम करत होता.
दक्षिण ट्राफिक पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.धावत्या ट्रक चा मागून साखळी पकडून जाण जीवघेण  साबीत झालं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.