18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 27, 2017

माजी आमदार अभय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

माजी आमदार अभय पाटील यांच्यावर गुरुवारी ए सी बी पोलीस पथकाने गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मूळगुंद यांनी लोकायुक्त कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे. ७ दिवसात तपास करून अहवाल सादर करा असे आदेश...

शिवसृष्टी उद्या होणार उदघाटनाने खुली

  प्रशासनाची वाढती चालढकल , राजकारण आणि बुडाच्या अधिकाऱ्यांचा वेळकाढुपणा यामुळं रखडलेलय शिव सृष्टीचं उदघाटन उद्या शुक्रवारी अक्षय तृतीयेस होणार हे नक्की झालं आहे.सार्वजनिक बांधकाम खाते स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर हे या उदघाटनासाठी अहोरात्र झटत आहेत.सर्व मूर्ती रंगविण्याचं काम...

ट्रक खाली सापडून सायकलस्वार ठार

ट्रकच्या साखळीला धरून जाणारा एक सायकल स्वार ट्रक खाली आल्याने त्याचा जागीच ठार झाला असल्याची घटना सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान गोवा वेस महावीर भवन येथे घडली आहे. सोमप्पा दुडाप्पा कडलेननावर वय 50 निवासी भाग्य नगर अस या सायकल स्वाराचं नाव...

स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेचे काम हाती घेतलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसीला नगर विकास खात्याने दिरंगाई केल्याबद्दल नोटीस बजावली.नोटीस बजावल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि त्यांनी बेळगावला धाव घेतली.,बेळगावला येऊन महानगरपालिका आणि बुडा अधिकाऱ्याच्या समवेत बैठक घेतली.बैठकीत स्मार्ट सिटी योजनेत केल्या...

आर व्ही देशपांडेनी केलं कुट्टलवाडीत वाटरपार्क उदघाटन

पर्यटनामूळ उद्योग आणि आर्थिक स्थैर्य वाढते आणि जनतेच्या मनोरंजनासाठी सेवा दिल्याचं समाधान होतंय याशिवाय एकेकाळी देशात पर्यटनात 13 व्या स्थानावर असलेलं कर्नाटकाने आज तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे अस वक्तव्य पर्यटन मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केलंय. बेळगाव तालुक्यातील...

हृदयविकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार. आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !