बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीत सरकारी परिपत्रिक द्या या मागणी साठी भाषिक अल्पसंख्याक आयुक्त शिवकुमार यांना अनेक मराठी संघटनांनी निवेदन दिले होते.या निवेदनाची दखल घेत शिवकुमार यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून बेळगावातील मराठी जनास मराठीत...
मुतग्याचे मूर्तीकार एम जी पाटील महाराष्ट्र शासनाचा सन्मानमुतगा गावचे सुपुत्र मूर्तीकार एम जे पाटील यांचा महाराष्ट्र शासनाने सत्कार केला आहे. नुकताच मुंबई येथील नरिमन पॉईंट एन सी पी ए संचलित टाटा थिएटर मध्ये अर्थ वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी...
कट्टप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचा उलगडा करणारा बाहुबली २ येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सर्वात महागडा म्हणून गणले जाणाऱ्या या चित्रपटाचे तिकीटही तितकेच महाग असणार आहे.
आत्तापासूनच बुकिंगला गर्दी होत आहे. सद्या या चित्रपटासाठी १८० ते २५० रुपये...
शिवप्रेमी अर्जून ग्रुप (सोनी)मिरज महाराष्ट्र यांनी आणली तंजावर हून मिरज पर्यंत अनवानी पायी शिवज्योत.
मिरजहून शिवप्रेमी ग्रुप तसेच असंख्य कार्यकर्ते तंजावरला जाऊन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तंजावर राजवाडा व तिथेच स्थाईक असलेले वंशज व मराठा समाजाच्या सानिध्यात मोठा कार्यक्रम करुन...
गोकाक तालुक्यातील कौजलगी गावात आठ दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम आणि साहित्य चोरट्यानी लांबविले आहे.
कौजलगी येथील बस स्थानकाजवळ किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यापैकी काही किरणांना अन्य व्यापाऱ्यांचा समावेश आहे. दुकानांचे शटर मंगळवारी रात्री उशीर ते आज पहाटे या दरम्यान...
शहरातील शिव जयंतीचं वैभव लहानात लहान आणि मोठ्यात मोठया मंडळा च्या योगदाना मुळे वाढतंच गेलं आहे आणि आजच्या घडीला ते देशात सर्वात उत्साहाने शिव जयंती साजरे करणारे शहर म्हणून नाव लौकिक झाला आहे. असंच एक शहरातलं केवळ ४० युवकांच...
शिवाजी महाराजावर निस्सीम भक्ती ठेऊन आपण कस शिवाजी महाराज दिसू .. कशी आपली दाढि शिवाजी महाराजा सारखी दिसेल असा विचार करून तशीच वेशभूषा करणारे युवक शहरात भरपूर दिसतात .पेशाने ऑटो चालक असेलला सचिन बसरीकट्टी देखील असाच एक युवक आहे...
बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीत २००५ पर्यंत फक्त सीमा प्रश्नावरील फलक आणि शिवाजी महाराज असच स्वरूप होतं, कालांतराने पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीने सीमा प्रश्नावरील देखाव्यात कमतरता आली आणि मग इतिहासावर आधारित सजीव देखाव्याची संख्या वाढली अश्या पैकी गेल्या ८० वर्षापासून चालत असलेले...
चव्हाट गल्लीतील शिवजयंती उत्सव मंडळ शहरातील जुन्या मंडळापैकी एक असून गेल्या ८२ वर्षापूर्वी पासून या गल्लीत शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो.प्रत्येक सणात व्यसन करून धाड धिंगाणा घालण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात मात्र गेल्या दहा वर्षापासून व्यसनमुक्त आणि...
गेल्या आठवड्यात समिती कार्यकर्ते बरोबर सोशल मीडियावर झालेल्या सीमा प्रश्नावरील वैचारिक मतभेदां नंतर प्रा दीपक पवार यांनी मांडलेली भुमिका
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर मी गेली सहाहून अधिक वर्षे काम करीत आहे. या काळात मी बिदरपासून कारवारपर्यंतचा प्रदेश अनेकदा फिरलो. महाराष्ट्र एकीकरण...