बेळगावात होणारी शिवजयंती मिरवणूक सायंकाळी सात वाजता सुरु करून रात्री एक वाजेपर्यंत संपवा अशी सूचना पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . पोलीस समुदाय भवनात आयोजित शिव बसव जयंती शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केली आहे.
यावेळी पोलीस उपायुक्त अमरनाथ...
डॉ सोनाली सरनोबत यांनी आरोग्यमंत्रा या आपल्या वैदयकीय सल्ला देणाऱ्या पुस्तिकेच्या कन्नड भाषांतरित आवृत्तीचे प्रकाशन अभिनव पद्धतीने केले. पोलीस मुख्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला.
पोलीस उपायुक्त जी राधिका, डी सी पी अमरनाथ रेड्डी, कन्नड अनुवादक अशोक भंडारी आणि विलास अध्यापक...
शिव जयंतीच्या लोकमान्य चित्ररथ स्पर्धेत मिळालेले रोख बक्षीस मिरापूर गल्ली येथील जळीत ग्रस्थाना देण्याचा मोठेपणा वडगावच्या श्रेया सव्वाशेरी हिने दाखवला. तिचा आदर्श घेऊन इतर मंडळेही पुढे सरसावली, यामुळे महापौरांनी तीचा विशेष सत्कार केला आहे.
मागील वर्षी श्रेया हिने मंगाई गल्ली...
समर्थ नगर येथे रस्त्यावरून ड्रेनेज लाईन घालण्याचा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याला विरोध केला आहे. अशाप्रकारे घातलेल्या लाईन मध्ये घरा घरातील सांड पाणी सोडणे अवघड आहे.
हा प्रकार निधी वाया घालण्याचा असून रस्तेही उगाच अडविले जात आहेत, याबद्दल अभियंत्यांची प्रतिक्रिया...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गाडीवरील लाल बत्ती काढण्याचा निर्णयास कॅबिनेट मध्ये मंजुरी दिली आहे असं असताना जर एक मे रोजी पर्यंत राज्यातील सर्व मंत्री आणि लाल दिवा वापरणाऱ्या अधिकाऱ्यानी लाल बत्ती काढली नाही तर एक ऐवजी 25 खाजगी...