बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील झुंझुरवाड गावात सहा वर्षीय मुलगी बोरवेल मध्ये पडली असून तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
कावेरी अजित मादर वय सहा वर्षे अस दुर्दैवी मुलीचं नाव आहे.
शंकर हिप्परगी नावाच्या शेतात असलेल्या बोरवेल मध्ये सदर मुलगी पडली...
लष्करातील स्टोअर चे सामान आणण्यासाठी कोटा(राजस्थान) हुन भाटिणदा(पंजाब) ला जाणाऱ्या एका जवानाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दीपक कुमार अस या जवानाच नाव असून तो आपल्या साथी जवानाच्या सोबत शुक्रवारी सकाळी कोटा हुन भाटिण्ड ला रवाना झाला होता....
नुकत्याच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया ज्येष्ठनेते एन डी पाटील यांनी पार पाडली. या निवडीत बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील घटक समिती पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचे प्रमोशन झाले, आता त्यांच्या जुन्या पदांवरही त्यांचाच भार न ठेवता...
बेळगावात माणुसकीला काहीच कमी नाही,मिरापूर गल्ली शहापूर येथील कुरणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट ने आग लागून पूर्ण खाक झाल्याने या घरातील चारी कुटुंबे रस्त्यावर आली होती त्यांना गरज होती ती मदतीची ...
त्यांच्या मदतीसाठी अथक प्रयत्न झाले आहेत.
गल्लीतील पंच आणि...
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळासह कार्यकर्त्यांनी केलेल्या सुचने नुसार पालिकेच्या वतीनं शिवजयंती आणि बसवजयंती मिरवणुकीस सुविधा देण्यात येतील अस वक्तव्य महापौर संज्योत बांदेकर यांनी केलं आहे.महापौर कक्षात अधिकारी नगरसेवक आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी बैठक झाली .यावेळी पालिका आयुक्त एम...
मुलांना शाळेला सुट्टी झाली वॉटर पार्क आणि फन वर्ल्ड ची मजा घेण्यासाठी आता कोल्हापूर बंगळुरू किंवा एस्सेल वर्ल्ड मुंबई जावं लागत होत मात्र आता बेळगाव शहराच्या केवळ ११ कि मी अंतरावर यशनिश फन वर्ल्ड आणि वाटर पार्क सुरु होत...
मीरापूर गल्ली शहापूर येथील चंद्रकांत कुरणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असून घरातील लाखो रुपयांच्या सामनाच आगीत जाळून नुकसान झालं आहे . शनिवारी सकाळी पावणे आकाराच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचा भडका उडाला होता . उरणकर...