29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 14, 2017

उपचारासाठी आलेल्या महिलेचा रस्त्यावरच गर्भपात!

पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी गेलेल्या गर्भिणीच्या बाबतीत सिव्हील हॉस्पिटलने केलेल्या निष्काळजीपणाने तीचा भर रस्त्यातच गर्भपात झाल्याचा दुर्दैवी आणि तितकाच भयानक प्रकार घडला आहे. सदर महिला ५ महिन्याची गर्भवती होती, ती पोटात दुखू लागल्याने सिव्हील हॉस्पिटलला गेली होती, त्यावेळी पोटातील गर्भ...

मार्ग संस्थेची बैठक

बेळगाव मार्ग संस्थेची बैठक आज रोजी मजदूर सोसायटीच्या कार्यालयात कार्याध्यक्ष अँडव्होकेट श्नी नागेश सातेरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . बैठकीमध्ये केंद्र सरकारने केलेल्या सुरक्षा विषयक कायद्यावर सादक बाधक चर्चा करण्यात येऊन त्या समंधी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जागृती व्याख्याने कार्यक्रम राबविण्याचे...

आठवड्याचा माणूस माजी नगरसेविका लालन प्रभू

बेळगाव live च्या आठवड्याचा माणूस या सदरात यावेळी मान मिळवलाय माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी. समाजाभिमुख कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या लोकप्रतिनिधी, महिला सबलीकरणासाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणाशी संबंधित कार्य स्वतःपासून करीत एक आदर्श निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या...

महामानवाच्या पुतळ्याचं लवकरच अनावरण

  बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात राज्यातील सर्वाधिक उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य  पुतळा बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी साकारलेल्या या पुतळ्याचे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होणार आहे. हा पुतळा बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जनतेसाठी लक्षवेधी ठरला आहे. कर्नाटकातील सर्वात...

मूर्तीकार हरपला ….

गणेशोत्सवाच्या मूर्ती साठी ज्यांचं नाव बेळगाव शहरात अग्रक्रमाने घेतलं जातं ते मूर्तीकार जे जे पाटील वय ९० आज आपल्यात नाहीत . शुक्रवारी 14 एप्रिल रोजी अनगोळ येथील आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला वृद्धपकाळाने त्यांचं निधन जरी झालं...
- Advertisement -

Latest News

18 मतदारसंघाचे ‘हे’ आहेत निवडणूक अधिकारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !