हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणी नंतर बेळगाव ट्रॅफिक पोलिसांनी कार चालवणाऱ्या सीट बेल्ट परिधान न करण्यावर कारवाई स सुरुवात केली आहे . पहिल्या ट्राफिक उत्तर विभागाच्या पोलिसांनी कार ड्रायविंग करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे नोंदवुन दंड वसूल केला आहे.
आतापर्यंत कार चालक आणि...
बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता आली मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाले तरी देखील अजूनही पालिकेतील मराठी नगरसेवकात एकीच चित्र अजूनही अलबेलच आहे. महापौर निवड होऊन एक महिन्याचा काळ लोटला तरी १० एप्रिल ला पालिकेची पहिली सर्वसाधारण बैठक ठरविण्यात आली...
हालगा जवळील आर एन शेट्टी दगडी कुंडात पोहायला गेलेल्या मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थ्याचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील हंदीगनूर गावचा पिराजी माऊत वय 18 मृतक युवकाच नाव असून शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे.निलजी येथील मित्राच्या घरी...
जमिनीच्या वादातून स्वतःच्या काकाचं धड धारधार हत्त्यारान कापुन स्वतः होऊन पोलीस स्थानकात हजर झालेला आरोपी पुतण्या सबळ पूराव्या अभावी निर्दोष झाला आहे. 14 मे 2014 रोजी सदर घटना वडगाव येथे घडली होती संपूर्ण शहरात या घटनेने त्यावेळी खळबळ उडाली...