पाणी पोलिसांनी विनापरवाणा सोन्याची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेआठ किलो सोन्यासह दीड कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. एकूण चार कोटी १५ लाख एक हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीपाल चंपालाल चव्हाण,...
खटलाप्रकरखटलाप्रकरणी घेणारमराठा आणि मराठी क्रांती मूक मोर्चाच्या संयोजकांची पोलिसांकडून सुरू असणारी गळचेपी कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून संयोजक याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. मोर्चादरम्यान रणरागिणींनी केलेल्या भाषणाच्या भाषांतराला आक्षेप घेण्यात येणार आहे. पोलिसांच्या मतलबी भूमिकेबाबत मराठा समाज...
यावर्षी बारावी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आता मूल्यमापनादरम्यानही सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे. राज्यामध्ये 48 मूल्यमापन केंद्रे असून बुधवारपासून सदर केंद्रांवर मूल्यमापन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी 12 वी परीक्षेचे सीसीटीव्ही कॅमेर्याच्या नजरेखाली मूल्यमापन केले जात...
मार्च एण्ड काळात आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी बेळगाव रहदारी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणार्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली. केवळ सात दिवसात 2 हजार वाहन धारकांवर कारवाई करताना पोलिसांनी 3 लाख 34 हजार रुपयांचा दंंड वसूल केला आहे.
बेळगाव रहदारी...
साऱ्या बेळगावचा आवाज असलेले आणि साऱ्या बेळगावचे मामा म्हणून ओळखले जाणारे तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य या संस्थेची स्थापना करून गोरगरिबांसाठी एक नवा आधार ठरलेले किरण ठाकूर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या कार्याचा झपाटा आणि त्यांनी...