बेळगाव दि १ : काकती बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपीन फाशी ध्या या मागणीसाठी महिला संघटने च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आल. स्वशक्ती महिला संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो महिलांनी हातात फलक काळी निशाण आणि काळे टी शर्ट साड्या घालून घटनेचा निषेध केला . बलात्कार प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत फाशी झालीच पाहिजे आरोपीवर पोलिसांनी कडक चार्ज शीट तयार करावी अश्या मागणीचे जिल्हाधिकारी एन जयराम यांना निवेदन देण्यात आल. या मोर्चात आशाताई कोरे, राजेश्री हलगेकर आदी महल उपस्थित होत्या.
Trending Now