Monday, May 13, 2024

/

स्वताच्या मुलीवर बलात्कार केलेला नरधाम गजाआड

 belgaum

बेळगाव दि २३- जीवे मारण्याची धमकी देत स्वताच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नरधाम बापाला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे रमेश माळी आरोपी बापच नाव आहे .

पोलीस  सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाविध्यालयात शिकणाऱ्या आपल्याच मुलीला अश्लिल  व्हिडीओ दाखवत तिला लौंगिक अत्याचार करत होता  गेल्या त्याने गेल्या तीन वर्षा पासून बलात्कार करत होता. हुक्केरी तालुक्यातील कमतनूर या लहान खेड्यात अमानवी कृत्य घडल आहे . कमतनुर गावाची बदनामी होत म्हणून तेव्हा त्याला गावातूनच हद्दपार करा ,अथवा त्याला फाशी द्या ,अशी मागणी गावकारी करत आहेत.या आरोपी वर ३७६,३२३,५०४ व ५०६ या कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
sankeshvar rape

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.