१ एप्रिल पासून बी एस 3 प्रकारच्या दुचाकींवर सर्वोच न्यायालयाने बंदी घातली आहे, यामुळे शिल्लक गाड्या खपविण्यासाठी दुचाकी कंपन्यांनी मोठी ऑफर देण्यास सुरूवात केली आहे.
होंडा कंपनीने आपल्या स्कूटर १३५००, मोटारसायकल १८५०० आणि सीबीआर मोटारसायकल २२००० रुपये भरगोस सवलतीत देऊ केल्या आहेत .
टिव्हीएस कम्पनीने मोटोरसायकल आणि स्कूटर ५००० तर मोपेड २५०० रुपयांच्या सवलतीवर विक्रीस उपलब्ध केल्या आहेत.
आज आणि उदया हि ऑफर मिळणार असून तिचा लाभ एक सुवर्णसंधी असेल.
संपर्क
0831-2486846/47
Mob- 8762484807/06/02/08/01