बेळगाव दि 11-होळी रंग पंचमी शांततेत पार पाडवा सुक्या रंगाची उधळण करावी केमिकल मिश्रित तसंच वार्निश मिश्रित रंगाची उधळण करू नये असं आवाहन कै नारायण जाधव प्रतिष्ठांन चे अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी केलं आहे.
शहापूर येथील साई गणेश सोसायटीच्या सभागृहात आयोजित सभेत बोलत होते. माजी नगर सेवक नेताजी जाधव यांनी या सभेचे आयोजन केलं होतं. यावेळी ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर,साई गणेश सोसायटी अध्यक्ष व्ही एस जाधव,प्रभाकर भाकोजी उपस्थित होते