मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर,नागपूर सारख्या नामवंत शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यशाचे घवघवीत शिखर पादाक्रांत केलेल्या चाटे ग्रुपने बेळगावात आगमन केले आहे.
दहावी बारावी आणि स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना परिपूर्ण कोचिंग देऊन यशोशिखरावर नेण्याचे योगदान हा ग्रुप करीत आहे. आता बेळगावच्या विध्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
आयआयटी, नीट, सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांसाठी तयारी करताना चाटे चे शिक्षण उपयोगी आणि स्कोअरिंग साठी महत्वाचे ठरते हा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे.
यामुळे आजच या आणि आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 9902898476 या क्रमांकावर संपर्क करावा.