Wednesday, December 25, 2024

/

रिक्षा टमटम वाल्यांचा संप

 belgaum

बुधवारी सायंकाळी ६ पासून रिक्षा आणि टमटम चालकांनी बंद पुकारला आहे, आज सायंकाळी ६ पर्यंत तो चालणार आहे.
आरटीओ आणि इन्शुरन्स शुल्क कमी करा, १५ वर्षांहून जुनी वाहने चालवण्यास परवाना द्या, स्पीड गव्हर्नन्स आणि शिक्षण मर्यादेचे बंधन उठवा अशा त्यांच्या मागण्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.