Friday, April 19, 2024

/

वडगावात पाचव्या दिवशी रंगोत्सवाची धूम

 belgaum

पाचव्या दिवशी वडगाव मध्ये रंगोत्सवची धूम ….
वडगाव परिसरातीळ गल्लोगल्लीमध्ये रंगाचे उधळण करत रंगपंचमीचा सन साजरा करत असल्याचे दिसून आले.
वडगाव येथील पाटील गल्ली कारभार गल्ली ओझे गल्ली विष्णू गली नाझार कॅम्प सह वडगाव मंगाईदेवी परिसरात मोठ्या उत्साहात लहान मुलासह युवावर्गानी डॉल्बी आवाजा सोबत रंग पंचमीचा आनंद लुटला. बेळगाव शहरातील अनेक उत्साही युवक वडगाव भागात दुसऱ्यांदा रंग खेळताना दिसत होते. वडगाव सह पाश्चिम भागात शिंपन रंगोत्सव उत्साहात सुरु आहे.

 

बातमी सौजन्य- महादेव पवारRang panchmibgm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.