*मराठा क्रांती मोर्चा*च्या कर्नाटक सरकार कडिल प्रमुख मागण्यांपैकी *दोन* मागण्या मान्य झाल्या आहेत !
- स्वराज्यसंकल्पक सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या होदेगिरी येथील समाधीस्थळाला *पर्यटन स्थळाचा* दर्जा देण्यात आला असून *होदेगिरी*च्या विकासासाठी *2 कोटी* रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे !
याचबरोबरीने धारवाड येथे *राजर्षि शाहू महाराज ज्ञानपिठ* स्थापन करण्यात येणार आहेबेळगावात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे हे यश आहे.
Saunkht Maharashtra jhalach pahijy………jai Maharashtra