belgaum

Movies

४० लाखांवरील उलाढाल असणाऱ्यांना जीएसटी नोंदणी बंधनकारक

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील अनेक टी.व्ही. आणि वृत्तपत्रांमध्ये लहान...

पोलिस आयुक्तांच्या निर्णयाचे शिवसेने कडून स्वागत

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव...

महापौरांच्या वाहनावर नियमबाह्य नंबर प्लेट

बेळगाव लाईव्ह : महापौरांच्या अधिकृत वाहनावरील नियमबाह्य नंबर प्लेटचा...

गणेशोत्सव मार्गावरील खांब बदलण्याची महामंडळाची मागणी

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणुकीच्या...

मटका जुगार गांजा विरोधातील धाडसस्त्र सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथे वेगवेगळ्या दोन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव तयारी बैठक

 belgaum

बेळगाव दि१४ -शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव बेळगाव २०१७ रविवार ता. १९ मार्च रोजी दुपारी ४-०० वा . मराठा मंदिर येथे होणार आहे.
याच्या नियोजनाची बैठक आज मंगळवारी ता. १४ रोजी संध्याकाळी मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी नागेश सातेरी होते,
प्रास्ताविक मदन बामणे यांनी केले, आणि हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश सांगितला,
सूरज कणबरकर यांनी हा कार्यक्रम बार्शी महाराष्ट्र येथील शाहीर अमरशेख जन्मशताब्दी समितीच्या माध्यमातून आम्ही बेळगावात करणार आहे असे सांगितले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बेळगाव शहरात एक कार्यक्रम व्हावा आणि या निमित्ताने महापौर उपमहापौर यांचा सत्कार करावा म्हणून बेळगावातील काही युवक गेले पंधरा दिवस प्रयत्न करीत आहेत, सूरज कणबरकर, मदन बामणे, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, रवी निर्मळकर, गणेश दड्डीकर,हे यासाठीे मुंबईला जाऊन मुंबईचे महापौर, उपमहापौर व निलेश राणे , जयंत पाटील, यांची भेट घेऊन सदर कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन आले.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई व बेळगावच्या महापौर व उपमहापौरांचा सत्कार करण्याचे मागच्या बैठकीत ठरले.
वेळ फार कमी असल्यामुळे प्रत्येकाने आतापासूनच कामाला सुरुवात करायचे ठरले.

शाहीर अमर शेख यांच्याबद्दल प्रा. आंनद मेणसे यांनी विस्तृत माहिती दिली. शाहीर अमरशेख,शाहीर गव्हाणकर, शाहीर आण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी प्रचार करण्यासाठी “लाल सलाम” कला पथकाची निर्मिती केली होती,
आणि या पथकाने बेळगावात येऊन या ठिकाणी ही प्रचार केल्याचे सांगितले.
त्याचवेळेेला बेळगावातील शाहीर कै. लक्ष्मण पाटील ,कै. शाहीर गणपत पाटील,कै. शाहीर यल्लापा जाधव, शाहीर लक्ष्मण बिळगोजी यांनी या लढ्यासाठी आपली शाहीरी सुरु केली.
आताच्या पिढीला पुन्हा एकदा या शाहीरांची परंपरा समजावी म्हणून हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत आहोत, म्हणून प्रत्येकाने माऊथ टू माऊथ व सोशल मीडियाच्या मध्यमातून,होईल तितक्या मोठया प्रमाणात प्रचार करून येत्या १९ मार्च २०१७ रोजी होणारा हा कार्यक्रम यशस्वी करूया.
जसा एक मराठा लाख मराठा मोर्चा यशस्वी केलात तसाच हा कार्यक्रम पण यशस्वी करूया.

 belgaum

यावेळी मालोजीराव अष्टेकर,नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे,अनिल आजगावकर,कृष्णा शहापुरकर, गुणवंत पाटील , महादेव पाटील, राजू मरवे यांनी चर्चेत भाग घेतला.

अनेक संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजच्या बैठकीत अनेकांनी सहकार्यासाठी आपला हातभार लावला.

या बैठकीला मालोजीराव अष्टेकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, परशराम मोटराचे, कृष्णा शहापुरकर, राजू मरावे, गोपाळ बिर्जे, सतीश गावडोजी, मदन बामणे, रवी निर्मळकर, सुधीर चव्हाण, सूरज कणबरकर, सुनील बाळेकुंद्री, लक्ष्मण चौगुले,अजय सातेरी,महेश जुवेकर, सुनील जाधव  व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते
हा कर्यक्रम होईपर्यंत रोज संध्याकाळी ६-०० वाजता मराठा मंदिर येथे जमायचे आहे.

बातमी सौजन्य : महादेव पाटीलLogo amar shekhMeeting amar shekh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.