Monday, December 30, 2024

/

10 मार्च ला होणारी सीमा प्रश्नी सुनावणी पुढे

 belgaum

10 मार्च सीमा प्रश्नी सुनावणी पुढे
बेळगाव दि 8- कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी शुक्रवार 10 मार्च रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यातआली आहे .
महाराष्ट्रआणि कर्नाटक सरकार च्या एकूण चार अंतरिम अर्जा वर सुनावणी होणार होती या साठी महाष्ट्राच्या वतीनं पूर्ण तयारी करण्यात आली होती . पुढील तीन ते चार दिवसात पुढील तारीख समजणार आहे. महाराष्ट्राच्या बाजुने युक्ती वाद करणारे हरीश साळवे भारतात येणार असून सुनावणी वेळी हजर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळाली आहेत .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.