खानापूर रहिवाशी संघटना करणार ५ हजार लिटर पाणी वितरण
बेळगाव दि १२ : खानापूर रहिवाशी संघटनेच्य वतीने ५ हजार लिटर बाटल्या मराठा मोर्चात वाटण्यात येणार आहेत . रविवारी खानापूर रहिवाशी संघटनेच्या वतीने सकल मराठा समाजाच्या मोर्चास पाठिंबा असलेल पत्र देण्यात आल. मोर्चा दिवशी गोवा वेस भागात ५० स्वयं सेवकासह खानापूर रहिवाशी संघटना अर्धा लिटर च्या ५ हजार पानाय्च्या बाटल्याच वितरण करणार आहे . यावेळी खानापूर रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, पी जी घडी मिलिंद देसाई जयराम मुतगेकर तर मध्यवर्ती कार्यालयातील माजी नगरसेवक गजनाज पाटील(गमप)प्रकाशपाटील वैजनाथ पाटील आदी उपस्थित
होते
