बेळगाव दि २२ : बेळगाव वेंगुर्ला रोड वरील स्पीड ब्रेकर वर अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पिवळा रंग लावला आहे . बाची आणि चिरमुरी येथून अनेक वाहन वेगात ये जा करतात स्पीड ब्रेकर रंग नसल्याने अपघात होत होते.
या गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही गावात मराठी प्राथमिक शाळा आहेत त्यामुळे येथून ये जा करणारी वाहन भरपूर वेगात असतात त्यामुळे संभावित अपघात टाळावे म्हणून ग्राम पंचायतीने मराठी शाळे समोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर रंग लावण्याची मागणी केली होती त्या अनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंग लावला आहे .