बेळगाव दि ८ : बी के मॉडेल हाय स्कूल मध्ये आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विध्यार्थ्याचा गूढ मृत्यू झाला असून त्याच शव शाळेच्या मैदानात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आढळला आहे . बी के मॉडेल शाळेचा प्रशांत हुलमनी अस या मृत अवस्थेत सापडलेल्या विध्यार्थ्याच नाव असून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानात पडलेला दिसल्यावर काही जणांनी त्याला उपचारासाठी जवळच्या कॅटोमेंट हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र त्याचा काहीही उपयोग न होता त्याला मृत घोषित करण्यात आल आहे. विध्यार्थातून झालेल्या मारामारीतून हा प्रकार घडला आहे का कोणत्या आजाराने त्याचा मृत्यू झाला आहे याचा तपास पोलीस करताहेत या प्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .
Trending Now
Very nice Belgavi news in marathi.