बेळगाव दि १३ : उद्या १४ फेब्रुवारी ला प्रेमाचा दिवस म्हणून पाळल्या जाणऱ्या व्ह्लेनटाइन्स दिवस साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी देऊ नये या मागणी साठी श्री राम सेनेच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालय समोर निदर्शन करण्यात आली .
व्ह्लेनटाइन्स डे मुळे पाश्चात्य संस्कृती चे अनुकरण युवक करते आहेत त्यामुळे देशी संस्कृती नष्ट होत आहे या त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्ह्लेनटाइन्स डे कोलेज महाविद्यालये आणि इतर ठिकाणी आयोजित करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारावी अशी मागणी राम सेनेच्या वतीने करण्यात आली आहे . व्ह्लेनटाइन्स डे एवजी माता पिता दिवस साजरा करावा अस आवाहन देखील राम सेनेच्या वतीने करण्यात आल .