Friday, November 15, 2024

/

शहापूर दानेश्वरी क्लिनिक समोर संतप्त नातेवाईकांच आंदोलन

 belgaum

बेळगाव दि २७ : शहापूर येथील सराफ गल्लीतील दानेश्वरी क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे.  उपचारात डॉक्टरानीकेलेल्या हलगर्जीपणा मुळे मातेसह लहान बाळाने जीव आरोप मृतकांच्या नातेवाईकानी केला आहे.

बस्तवाड( हलगा) येथील मालाश्री शीतल संकेश्वरी वय २० वर्ष अस मृत पावलेल्या महिलेच नाव असून सदर महिलेला प्रसूती साठी डॉ उमदी यांच्या दानेश्वरी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आल होते सोमवारी सकाळ पर्यंत तिची तब्येत चांगली होती मात्र डॉक्टरांच्या दुर्लक्षा मूळ सदर मात आणि बाळाचा मृत्यू झाला असल्याचे देखील आरोप नातेवाईकानी केला आहे.  यामुळे डॉक्टर वर कारवाई करा या मागणीसाठी मृतकांच्या नातेवाई कानी हॉस्पिटल बाहेर आंदोलन केल यावेळी शहापूर पोलीसानी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती वर नियंत्रण ठेवलं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.