बेळगाव दि १९ पासपोर्ट काढणाऱ्या बेळगावकर जनेतला आत एक गुड न्यूज आहे पुढील महिन्या पासून बेळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात नवीन पासपोर्ट साठी अर्ज करू शकता. केंद्रीय विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज्य यांनी ट्विटर वरून याबाबतची माहिती शेयर केली आहे.
चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष संघटने सह महापौर सरिता पाटील यांनी याबबत अनेकदा पाठपुरावा केला होता त्यामुळे आत ३१ मार्च २०१७ च्या आत बेळगाव जिल्हा मुख्य पोस्ट कार्यालयात ही सेवा सुरु करण्यात येणार आहे . बेळगाव लाईव्ह ने देखील याबाबत अनेकदा वृत्त प्रसारित केल होत . ऑनलाईन अप्लिकेशन करण्यापासून अप्पोइनटमेंट घेण्यापासून सर्व सेवा बेळगावातच मिळणार आहे . जनतेस त्वरित पासपोर्ट मिळाव यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे