belgaum

बेळगाव दि ७ :आगामी गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगावात घेण्यात येणाऱ्या मराठी आणि मराठी क्रांती मोर्चास  एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय बेळगाव नामदेव देवकी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

सोमवारी समाज भवनात आयोजित बैठकीत सर्वानुमते ठराव करून हा निर्णय घेण्यात आला . या बैठकीस अध्यक्ष राम हावळ उपाध्यक्ष नारायण काकडे खजिनदार दीपक खटावकर आदी उपस्थित होते . या नंतर दुपारी देवकी समाचा वतीने मराठा समाज मध्यवर्ती कार्यालयास भेट देऊन मोर्चास  शुभेच्छा आणि पाठिंब्याच पत्र देण्यात आल. यावेळी अजित कोकणे द्वारकानाथ उरणकर शशी हावळ सह अन्य नामदेव देवकी समाजबांधव उपस्थित होते .  namdev devaki samaj support

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.