Friday, November 15, 2024

/

मराठी क्रांती मोर्चा संयोजकांना पुढची तारीख १५

 belgaum

बेळगाव दि १३ : १६ रोजी होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्याच्या संयोजकांनी पोलीस उपायुक्त जी राधिका यांच्या समोर सुनावणी झाली. आता एकच लक्ष क्रांती मोर्चाचे आहे. प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नेताजी जाधव, प्रकाशबापू पाटील, सुनील जाधव, राजेंद्र मुतगेकर, गुणवन्त पाटील यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेख करून भाषिक तेढ निर्माण होऊन शांतता भंग झाल्यास तुम्ही जबाबदार असल्याचे हमीपत्र देण्याची अट घातली होती. त्या नुसार १३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी वेळी हजर राहण्याची अट घातली होती.  त्या नुसार संयोजकांनी हजर राहून आपली बाजू मांडली आता १५ फेब्रुवारील पुन्हा हजेरी लावण्यात येणार आहे . यावेळी वकील म्हणून अड सुधीर चव्हाण, अड महेश बिरजे, अड अमर येळ्ळूरकर आदींनी काम पहिले .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.