Friday, November 15, 2024

/

मराठी भाषा दिनी महिला आघाडीची मराठीची मागणी

 belgaum

बेळगाव दि २७ : भाषिक अल्पसंख्यांक कायद्या नुसार बेळगावातील मराठी भाषिकांना सरकारी परी पत्रिके मराठीत द्यावीत या मागणी साठी महिला आघाडीच्या वतीने निवासी  जिल्हाधिकारी बसवराज इटनाळ यांना  निवेदन देण्यात आल. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र  एकीकरण समितीच्या महिला आघाडीने हा उपक्रम केला .

जाणून बुजून लोकशाही विरोधी कृत्य कानडी सरकार करत असून सरकारी कायद्याची अंमल बजावणी केली जावी अशी मागणी महिअल आघाडीने जिल्हाधिकारी जयराम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आघाडीच्या  अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्यासह महिलांनी यावेळी उपस्थित होत्याmes women cell demands

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.