बेळगाव दि ३ : लाख मराठा मोर्चा जनजागृती साठी शुक्रवारी सायंकाळी ६ राजहंसगड आणि ८ वाजता मंडोळी येथे बैठक होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रांती मोर्चा संयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे. शनिवारी ४ फेब्रुवारी सायंकाळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ शिवजयंती उत्सव मंडळ गल्लीतील महिला पुरुष युवक मंडळे यासाठी भांदूर गल्ली ताशिलदार गल्ली पाटील मळा मुजावर गल्ली पाटील गल्ली फुलबाग गल्ली कांगली गल्ली यांच्या संयुक्तसभा मरगाई मंदिर भांदूर गल्ली बेळगाव आयोजित करण्यात आली आहे . ज्या स्वयंसेवकांना सेवा बजावायची त्यांनी नाव नोंदवण्याच आवाहन केल आहे
Trending Now
Less than 1 min.