बेळगाव दि १३: एक मराठा लाख मराठा 16 फेब्रुवारी ला होणाऱ्या मराठा मोर्चास विश्वकर्मा समाजान पाठिंबा दिला आहे . बेळगाव विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष मारुती लोहार यांनी पाठिंब्याच् पत्र संयोजकांना दिल . विश्व कर्मा मनु मय संस्था एस पी रोड़ बेळगाव यांनी मोर्चा भूतो न भविष्यती व्हावा असा पाठिंबा दिला