Sunday, April 28, 2024

/

पोलीसानो दडपशाही बंद करा – कोल्हापूर सकल मराठा समाज

 belgaum

बेळगाव दि ११ : बेळगावात सकल मराठा समाजच्या वतीने आयोजित मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा च्या आयोजकांना कर्नाटक पोलिसांनी दडपशाही करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो त्वरित बंद करावा आणि टी शर्ट विक्रेत्या युवकांना तरस देणे बंद करावा अन्यथा या घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील असा इशारा कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय .

कोल्हापूर जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन कोल्हापूर सकल मराठा समाजाने ही मागणी केली आहे . मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे असा मजकूर असलेल्या टी शर्ट विकणाऱ्या युवकास बेळगावात अटक करण्यात आली आहे या शिवाय क्रांती मोर्चा संयोजकांना वारंवार नोटीशी देऊन पोलीस नाहक त्रास करत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्रास देण त्वरित थांबवाव अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र या आंदोलनात उडी घालेल असा इशारा देण्यात आलाय . कोल्हापूर जिल्हाधिकार्यांना दिलेल निवेदन आम्ही वाचकांना सोबत दिलेलं आहेkop nivedan 2

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.