Sunday, November 24, 2024

/

दोन उर्दू नगरसेका विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद

 belgaum

बेळगाव दि २६: बेळगवातील रियल इस्टेट करणाऱ्याना टोपी घातलेल्या झुल्फी खतीब याच अपहरण केल्या प्रकरणी दोन उर्दू नगर सेवक आणि एका रियल एस्टेट एजंट विरोधात् मार्केट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय .
नगर सेवक मतीन अली शेख , अक्रम बाळेकुन्द्री आणि रियल एस्टेट एजंट मेंढा इमरान याच्या वर झुल्फी खतीब याच अपहरण करुण मारहाण केल्याचा गुन्हा मार्केट पोलिसात नोंद करण्यात आला आहे.  झुल्फी खतीब याने पोलिसात अपहरण मारहाण केल्याची तक्रार दिली होती .दोन दिवसापूर्वी महापौर निवडणुकीच्या तोंडावर सरकारी जमीन हड़पल्या प्रकरणी नगर सेविका मैना बाई चौगुले वर गुन्हा नोंद झाल्या नन्तर सलग दुसऱ्या दिवशी दोन उर्दू  नगरसेवकावर गुन्हा नोंद झाला आहे यामुळे विरोधी गटाला धक्का बसला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.