Friday, April 19, 2024

/

विमल फाउंडेशन उभारणार आगीत जळालेल घर

 belgaum

बेळगाव दि २१: शार्ट सर्किट ने लागलेल्या आगीत  जळून ख़ाक झालेलं कणबर्गी येथील घर उभारण्यास विमल  फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे .

१९  फेब्रुवरी ला मठ गल्ली कणबर्गी येथील विठोबा हरलारे याचं घर शार्ट सर्किट मूळे जळालं होत घरातील  मौल्यवान सामान आगीत खाक झालं होतं .  विमल फाउंडेशन ने हे घर बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे . समाजातील दानशुर लोकांनी आगीत जळलेल्या वस्तु  किंवा बांधकामा साठी लागणाऱ्या साहित्यासाठी मदत करावि असे आवाहन करण्यात आले आहे. .   यासाठी 094831 67799  वर संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.kanbargi house burnt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.