Saturday, December 21, 2024

/

मराठी भाषा दिनी बेळगाव लाईव्ह च औपचारिक अनावरण

 belgaum

बेळगाव दि २५: पत्रकार विकास अकादमीच्या वतीने नेहरू नगर येथील पत्रकार अकादमीच्या कार्यालयात सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .

या कार्यक्रमाला मुंबई तील जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, महापौर सरिता पाटील,बेळगावातील वेब तज्ञ उदय किंजवडेकर उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा दिनाच औचित्य साधून बेळगाव लाईव्ह  वेब पोर्टल च उद्घाटन करण्यात येणार आहे . या कार्यक्रमास पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार विकास अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.