बेळगाव दि 15 : मराठा क्रांती मोर्चात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार आहे. जायन्ट्स सदस्यांनी आपणाला नेमून दिलेल्या जागेच्या आसपासच सेवा करायची आहे, आणि हे सर्व करत असताना शिस्त ही फार महत्त्वाची आहे. तुमचा ग्रुप लिडर ज्या सुचना देईल त्याप्रमाणे आपण कार्य करायचे आहे. इथे मान अपमानाला थारा नाही,ग्रुप लिडर हा जुना असो वा नवीन कोणीही कमीपणा समजून घेऊ नये. आपली जागा सोडून कोणीही इतरत्र जाऊ नये. मोर्चाच्या अग्रभागी महिलांना जाण्यासाठी वाट करून द्यायची आहे. आपण महिलांच्या पुढे जाऊ नये.
छत्रपती शिवाजी उद्यान, एसपीएम रोड, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल, शनीमंदिर, ते हेमुकलानी चौक या मार्गासाठी नेमलेले सदस्य,
1) अरूण काळे (ग्रुप लिडर)
2) अशोक हलगेकर
3) सुनील भोसले
4) सुनील मुतगेकर
5) सुनील चौगुले
6) लक्ष्मण शिंदे
7) राहूल बेलवलकर
9) धिराण्णा मरळीहळ्ळी
10) कौस्तुभ अष्टेकर
11) अनंत हावळ
12) पांडुरंग पालेकर
13) ईश्वर पाटील
14) राजू बोकडे
15) गजानन जाधव
16) महेश शहापूरकर
टिळक चौक, बसवाण गल्ली, मारूती गल्ली ते हुतात्मा चौक या मार्गावर खालील सदस्यांची नियुक्ती केली आहे.
1) अजित कोकणे (ग्रुप लिडर)
2) विजय पाटील
3) सुधीर पाटील
4) अविनाश पाटील
5) यल्लापा पाटील
6) उमेश पाटील
7) महादेव पाटील
8) प्रकाश तांजी
9) मोहन कारेकर
10) मदन बामणे
11) मल्लीकार्जुन सत्तीगेरी
12) सुधीर पाटील
रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक परिसरात खालील सदस्य काम करतील.
1) भाऊ किल्लेकर (ग्रुप लिडर)
2) सुनील मुरकुटे
3) दिगंबर किल्लेकर
4) महादेव केसरकर
5) विशाल मुरकुटे
आणि बापट गल्लीतील युवक मंडळाचे कार्यकर्ते
डॉ राजेंद्रप्रसाद चौक (यंदे खुट), धर्मवीर संभाजी चौक
1) पियुष हावळ (ग्रुप लिडर)
2) पुंडलिक पावशे
3) मधू बेळगावकर
4) मधू पाटील
5) भरत गावडे
6) अशोक बामणे
7) अशोक पाटील
8) प्रकाश बेळगुंदकर
9) सतीश बांदिवडेकर
10) सागर सुतार
मंगळवारी ता.14 रोजी जत्तीमठातील बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे, आणि उर्वरीत सदस्यांपैकी ज्या कुणाला सेवा करायची आहे त्यांनी मोर्चाच्या मार्गावर सेवा करू शकता.
जे जायंट्स चे सदस्य असतील त्यांनी सेवा करणार असाल तर जायंट्सचे स्वयंसेवक म्हणून तयार केलेले टी शर्ट तुम्हाला देऊ. यासाठी पियुष हावळ – 9742814020
महादेव पाटील – 9481535528
मदन बामणे – 9448191266
टिप – देखरेख व संपर्क पथक
मदन बामणे, उमेश पाटील, मोहन कारेकर, महादेव पाटील, महेश शहापूरकर, विजय पाटील