Monday, December 23, 2024

/

बेळगावात पोलिसांनी सहकार्य करावं-दिलीप पाटील

 belgaum

बेळगाव दि १४: गेल्या काही दिवसापासून बेळगावातील मराठा मोर्चा आयोजकांना पोलीस जाणून बुजून त्रास देत आहेत हा मोर्चा लोकशाहीच्या मार्गातून शांतेतत होणार आहे . बेळगाव पोलिसांनी सहकार्य करावी अशी विनंती करत आहोत  अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महा संघाचे मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मांडली आहे.

मंगळवारी दुपारी रामलिंग खिंड गल्लीतील मराठी क्रांती मोर्चाच्या रंगुबाई पलेस मधील मध्यवर्ती कार्यालयात आले असता ते बोलत होते . कर्नाटकात इतरत्र झालेले मोर्चे देखील शांततेत संयमाने पार पडले आहे त्यामुळे बेळगावातील पोलिसांनी आयोजकांना विनाकारण त्रास देऊ नये शांत असलेल्या मराठ्यांना कानडी पोलिसांनी डिवचू नये अस देखील यावेळी पाटील म्हणाले .  dilip patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.