Thursday, May 23, 2024

/

चिरमुरीत मराठी संवर्धन मंडळाची जागृती फेरी

 belgaum

बेळगाव दि ११ : सकल  मराठा समाजाच्या ता. 16 रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जागृतीसाठी गुरुवारी ता. 9 रोजी रात्री चिरमुरी गावात मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जागृती फेरी काढण्यात आली.
रोज एका गावात गेले पाच दिवस उचगाव, मण्णूर, सुळगा, गणेशपूर,आणि चिरमुरी, गावात मंडळाच्या वतीने जागृती फेरी काढून जनजागृतीचे काम करीत आहोत.
या जागृती फेरीत कार्याध्यक्ष मधू बेळगावकर, उपाध्यक्ष अशोक पाटील, मदन बामणे, सरचिटणीस प्रकाश बेळगुंदकर, चिटणीस पुंडलिक पावशे, खजिनदार आर एम चौगुले, महादेव पाटील, पियुष हावळ, महेंद्र जाधव, सदबा जाधव, बाळू तंगणकर, यल्लापा पाटील, राजू गडकरी, राजू बेळगुंदकर, मधू तंगणकर, बाळकू तंगणकर, विनायक गोजगेकर, निखिल देसाई, विठ्ठल तंगणकर, केदारी बेळगुंदकर, मारुती तंगणकर, नारायण कुद्रेमनीकर, महादेव खांडेकर, यल्लापा भडांगे, किशोर जाधव, स्वप्नील जाधव, विनायक जाधव, नारायण डोंबले, महेश बेळगुंदकर, गुंडू जाधव उपस्थित होते,

बातमी सौजय : महादेव पाटील

chirmuri feri

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.