Thursday, January 9, 2025

/

क्रांती मोर्चा भ्रष्टाचार निर्मुलन परिवार , मराठी वकील संघटना पाठीशी

 belgaum

बेळगाव दि १४: सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मराठी मूक मोर्चास बेळगावात भ्रष्टाचारा विरोधात लढणारी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार आणि मराठी भाषिक वकील संघटनेच्या पाठिंबा देण्यात आला .

भ्रष्टाचार निर्मुलन परिवारच्या वतीने सुजित मुळगुंद, नारायण सावंत , मोद्गेकर यांनी पाठीम्ब्याच पत्र आयोजकांना दिल तर मराठी भाषिक वकील संघटनेन देखील आपला पाठींबा दिला शंभर हुन अधिक मराठी भाषिक वकिलांनी मूक मोर्चास पाठिंबा दिला आहे .

sujit support maratha

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.